Ferfar #27926 · मेहकर भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/2
- Talathi
- मुकुंद कडूबा काळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मेहकर
गहाणखत लिहुन देणार : सचिन विश्वनाथ तिडके रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 7059-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/2 अ/17, 48/2 अ/18, 48/2 अ/19, 48/2 अ/20, 48/2 अ/21 क्षेत्र 1.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विश्वनाथ तिडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
48/2 अ/17,48/2 अ/18,48/2 अ/19,48/2 अ/20,48/2 अ/21