Ferfar #27939 · मेहकर भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/1/क/1
- Talathi
- मुकुंद कडूबा काळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
1)सेलडीड करून घेणार : स्वाती नितीन सोळंकी व नितीन सिद्धेश्वर सोळंकी
सेलडीड करून देणार : मे समर्थ डेव्ह. तर्फे भागीदार सुजित हरिनारायण सावजी,सचिन गुलाबराव देशमुख , शरद चंदुलाल गट्टाणी यांनी मौजे मेहकर भाग १ मधील सर्व्हे नं 119/1क मधील प्लॉट नं 1 वरील FLAT NO F 28 क्षेत्र 47.38 चौ मी हे त्यांनी रजिष्टर सेलडीड करून विक्री करून दिला त्यासाठी त्यांनी दुय्यम निंबधक मेहकर यांचे कडील नोंदणी दस्त क्र 6628 नोंदणी दिनांक 06/10/2026 रक्कम रु 1650000 रुपये नुसार घेणार यांचे नाव इतर अधिकारात दाखल
2)सेलडीड करून घेणार : अनिलकुमार गोविंदा चव्हाण
सेलडीड करून देणार : मे समर्थ डेव्ह. तर्फे भागीदार सुजित हरिनारायण सावजी,सचिन गुलाबराव देशमुख , शरद चंदुलाल गट्टाणी यांनी मौजे मेहकर भाग १ मधील सर्व्हे नं 119/1क मधील प्लॉट नं 1 वरील FLAT NO F 31 क्षेत्र 47.38 चौ मी हे त्यांनी रजिष्टर सेलडीड करून विक्री करून दिला त्यासाठी त्यांनी दुय्यम निंबधक मेहकर यांचे कडील नोंदणी दस्त क्र 7035 नोंदणी दिनांक 28/10/2026 रक्कम रु 1651000 रुपये नुसार घेणार यांचे नाव इतर अधिकारात दाखल
3)खरेदी करून घेणार : शैलेश चंद्रकांत सावळे
खरेदी करून देणार : हरीश अनिल आलेगावकर व साक्षी हरीश आलेगावकर यांनी मौजे मेहकर भाग १ मधील सर्व्हे नं 119/1क मधील प्लॉट नं 1 वरील FLAT NO F 42 क्षेत्र 47.38 चौ मी हे त्यांनी रजिष्टर खरेदी करून विक्री करून दिला त्यासाठी त्यांनी दुय्यम निंबधक मेहकर यांचे कडील नोंदणी दस्त क्र 6328 नोंदणी दिनांक 21/09/2026 रक्कम रु 1551000 रुपये नुसार घेणार यांचे नाव इतर अधिकारात दाखल