सातबारा Watch

← डोंगर शेवली

Ferfar #6158 · डोंगर शेवली

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
541
Talathi
विनोद भास्कर कोळसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सहकारी संस्था मर्या लिहून घेणार : पंचफुला वंसतराव राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : शाखा डोंगरशेवली हिस पंचफुला वसंता यांनी आपली जमीन 21,000/-रु गहाण दिली. - 2520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 10/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.