सातबारा Watch

← आंधई

Ferfar #1382 · आंधई

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
योगिता भागवतराव लांडगे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार-अशोक शिवाजी चोथे यांनी अर्ज दिला कि मौजे आंधई शिवारातील गट न.161 हिस्सा-1.33 हे.आर जमीनमध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा 100 पै.हिस्सा आहे. सदर विहीरची नोंद तलाठी रेकॉर्डला करण्यात यावी.त्यांचा अर्ज व शपथपत्र वरून नोंद दाखल.अ.क्र.10442 दि.19/6/2026