Ferfar #2956 · शेलसुर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- योगिता भागवतराव लांडगे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026
अर्जदार-संगीता अच्युतराव रिंढे यांनी अर्ज दिला कि मौजे शेलसुर शिवारातील गट न.358 हिस्सा-0.50 जमीनमध्ये त्यांनी शिवराम नामदेव रिंढे व गयाबाई शिवराम रिंढे यांच्या कडून दस्त क्रमांक 4341 दि.31/7/2006 या खरेदीने 33 पै.विहीर हिस्सा खरेदी करून घेतला.त्यांचा अर्ज व खरेदी दस्त वरून नोंद दाखल.