Ferfar #1965 · हरणी
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2
- Talathi
- फुरकान मर्दान सैय्यद
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : दि उंद्री ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.उंद्री र.न.403 उदयनगर
लिहून घेणार : शालीकराम गुलाबराव सोळंकी
यांनी सर्व्हे क्रमांक : 51/2 तपशिल : दिनांक 17/07/2020 रोजी दि.उंद्री ग्रामीण बिगर शेती स.प.म.उंद्री चा शालीकराम गुलाबराव सोळंकी यांच्या नावे र.रु.130000/- कर्ज. - 1433
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि उंद्री ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.उंद्री र.न.403 उदयनगर यांचेकडील जा.क्र./USBS/UDAYNAGAR/142/2024, दिनांक 15/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.