सातबारा Watch

← हरणी

Ferfar #1969 · हरणी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
91/4
Talathi
फुरकान मर्दान सैय्यद
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.न.1229 मु.पो. उदयनगर लिहून घेणार : तोताराम छोटु राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 91/4 तपशिल : शाखा उंद्रीस तोताराम छोटू यांनी आपली जमीन गहाण देऊन १९००० हजार रु.कर्ज घेतले. - 10084 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.न.1229 मु.पो. उदयनगर यांचेकडील दिनांक 22/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.