Ferfar #6416 · उदयनगर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/256/प्लॉट
- Talathi
- विनोद गणेश गिरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : समीर किशोर दहीवाळ रा. उदयनगर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8477-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/256/प्लॉट क्र 7 अ, 255/256/प्लॉट क्र 7 ब, 255/256/प्लॉट क्र 8 अ, 255/256/प्लॉट क्र.८ ब क्षेत्र 1.4925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर किशोर दहीवाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
प्रथमेश प्रमोद केने (खाता क्रमांक :- ) ,
255/256/प्लॉट क्र 7 अ,255/256/प्लॉट क्र 7 ब,255/256/प्लॉट क्र 8 अ,255/256/प्लॉट क्र.८ ब