Ferfar #6417 · उदयनगर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- विनोद गणेश गिरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.उंद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. उदयनगर र.न.403 उदयनगर ता. चिखली जि.बुलडाणा शाखा उदयनगर (उंद्री)
गहाणखत लिहुन देणार : जुबेदाबी सिकंदरखा रा. उदयनगर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8489-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280 क्षेत्र 2.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुबेदाबी सिकंदरखा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रसुल खान सिंकदर खान (खाता क्रमांक :- 140) ,