सातबारा Watch

← वैरागड

Ferfar #1995 · वैरागड

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1
Talathi
फुरकान मर्दान सैय्यद
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह संस्था म.र.न.1217 मु.पो.वैरागड लिहून घेणार : उध्दव रामदास साठे यांनी सर्व्हे क्रमांक : 42/1 तपशिल : वैरागड हीस उध्दव रामदास यानी 30000 रु गहाण दीली - 1719 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सह संस्था म.र.न.1217 मु.पो.वैरागड यांचेकडील दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.