सातबारा Watch

← किन्ही सवडद

Ferfar #1481 · किन्ही सवडद

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
दिलीप शेषराव गिते
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : तोरणा महिला अर्बन को.ऑफ.क्रेडीट,सोसायटी म.बुलढाणा शाखा उदयनगर. लिहून घेणार : गोपाल मधूकर बराटे यांनी सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : प्रमाणे गोपाल मधूकर बराटे यानी तोरणा महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म बुलडाणा शाखा उदयनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 3,000,00.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1420 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र.71/2026 दिनांक 22/10/2026 रोजीचे बोजा कमी करण्याबाबतचे पत्र तसेच दिनांक 23/10/2026 रोजीचे दस्त क्र.8843 /2026 रोजीचे रजिस्टर रिलीजदीड दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.