सातबारा Watch

← मोहदरी

Ferfar #1464 · मोहदरी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
संगिता राजेद्र कासारे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : दि.उंद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म., उदयनगर लिहुन देणार : रामराव रामचंद्र पवार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 22 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8494 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव रामचंद्र पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 138/2026 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.