सातबारा Watch

← असोला नाईक

Ferfar #1340 · असोला नाईक

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
संगिता राजेद्र कासारे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म मेहकर शाखा उदयनगर गहाणखत लिहुन देणार : चंदन शंकर चव्हाण रा. असोला नाईक यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 9069-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदन शंकर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.