सातबारा Watch

← किन्ही नाईक

Ferfar #1891 · किन्ही नाईक

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
ज्योती लक्ष्मण जोशी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी संस्था र.न.११३४ लिहून घेणार : भाउराव संपत टेकाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : भाऊराव संपत टेकाळे यांनी गट नं 1.22 क्षेत्र 1.16 हे आर गट नं 306 क्षेत्र 0.95 हे आर गट नं 99 क्षेत्र 0.80 हेआर जमीन विविध कार्यकारी सहकारी संस्था हिस 165000 रुपयास गहाण दिली - 1631 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.