Ferfar #2375 · गुंजाळा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- रविंद्र प्रकाश गुंजकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 19/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार: श्रीधर मुरलीधर सुरुशे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर समर्थ नागरी सहकारी पतसंस्था चिखली यांचेकडून दिनांक 27/02/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 81/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. रिलीज डीड क्रमाक 8538 दिनांक 08/10/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.