Ferfar #556 · घानमोड
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- कु. रजनी भिकनराव देशमुख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : जगदंबा नागरी सहकारी पत संस्था अमडापुर र.नं.404
लिहून घेणार : गजानन तेजराव अंभोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : अमडापूर गजानन तेजराव संजय तेजराव यांनी 700000 रु गहाण - 20
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
रिलीज डीड क्रमांक 9025 दिनांक 30/10/2026