सातबारा Watch

← अमडापुर भाग 1

Ferfar #5165 · अमडापुर भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
497
Talathi
गणेश रमेश खोडवे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल गट नंबर 497 चे इतर हक्की असलेला बोजा बोजा - ग्राम सेवा सहकारी संस्था मर्या हिस गाहान शाखा मंगरूळ नवघरे हिस मनोहर संपत जाधव यांनी 12000/-रु.स गहाण दिली ( 1449 )असे सदरील बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेने बोजे कमी करणे बाबत ग्राम सेवा सहकारी संस्था मर्या शाखा मंगरूळ नवघरे यांचेकडील पत्राची मूळप्रत पाप्त झाले वरून त्यानुसार सदरील बोजा कमी केले बाबत नोंद केली.