सातबारा Watch

← अमडापुर भाग 1

Ferfar #5166 · अमडापुर भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
गणेश रमेश खोडवे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल गट नंबर 128 चे इतर हक्की असलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर हिस प्रकाश किसन सपकाळ यांनी 25000/-रु.स गहाण दिली ( 1603 ) व भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर हीस प्रकाश किसन सपकाळ यानी35000 रु गहाण दीली ( 2271 )असे सदरील बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेने बोजे कमी करणे बाबत भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर यांचेकडील पत्राची मूळप्रत पाप्त झाले वरून त्यानुसार सदरील बोजा कमी केले बाबत नोंद केली.