Ferfar #5167 · अमडापुर भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- गणेश रमेश खोडवे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
प्रकाश किसन सपकाळ रा. अमडापुर भाग 1(खाता क्रमांक333) गट/सर्व्हे क्रमांक128, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 1 बोअरवेल यात योगेश प्रकाश सपकाळ यांचा 50 पै हिसा. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
योगेश प्रकाश सपकाळ , (खाता क्रमांक :-2435)गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1729 दिनांक 11/02/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.