सातबारा Watch

← अमडापुर भाग 1

Ferfar #5168 · अमडापुर भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
407
Talathi
गणेश रमेश खोडवे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल गट नंबर 407 चे इतर हक्की असलेला बोजा बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर हीस भारती अर्जुन नेमाडे यानी25000 ,950000 ,25000 रु गहाण दीली ( 2311 )असे सदरील बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेने बोजे कमी करणे बाबत भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर यांचेकडील पत्राची मूळप्रत पाप्त झाले वरून त्यानुसार सदरील बोजा कमी केले बाबत नोंद केली.