Ferfar #5169 · अमडापुर भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 394
- Talathi
- गणेश रमेश खोडवे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल
गट नंबर 394
चे इतर हक्की असलेला बोजा
बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर हिस अर्जून शंकरराव नेमाडे यांनी 40000+60000/-रु.स गहाण दिली ( 1628 )
बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर हीस अर्जुन शंकर नेमाडे यानी 50000 रु गहाण दीली ( 2346 )असे सदरील बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेने बोजे कमी करणे बाबत भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर यांचेकडील पत्राची मूळप्रत पाप्त झाले वरून त्यानुसार सदरील बोजा कमी केले बाबत नोंद केली.