सातबारा Watch

← अमडापुर भाग 1

Ferfar #5172 · अमडापुर भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
गणेश रमेश खोडवे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल गट नंबर 285 चे इतर हक्की असलेला बोजा बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापूर हिस प्रवीण देशमुख यांनी 190000/- रु स गहाण दिली ( 2741 ) असे सदरील बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेने बोजे कमी करणे बाबत भारतीय स्टेट बॅक शाखा अमडापुर यांचेकडील पत्राची मूळप्रत व रिलीज डीड दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8949/2026 दिनांक 14/10/2026 पाप्त झाले वरून त्यानुसार सदरील बोजा कमी केले बाबत नोंद केली.