Ferfar #5174 · अमडापुर भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश रमेश खोडवे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026बाजूस दाखल गट न 361/प्लॉट क्र/29 व गट न 361/प्लॉट क्र/30 अब्दुल रफीक अब्दुल रशीद यावर श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली यांचा र रु ३५,००,००० पूर्वीचे कर्जरक्कम १८००००० दस्त क्र. ५५८९/२०२२ व वाढीव कर्ज १७,००,००० असे एकूण ३५,००,०००/-प्रमाणे कर्ज घेऊन अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांचे नावे वाढीव गहाणखत दुय्यम निबंधक चिखली दस्त क्रमांक ९०२८/ २०२६ दिनांक २९/१०/२०२६ नुसार बोजा दाखल
361/प्लॉट क्र/29,361/प्लॉट क्र/30