सातबारा Watch

← अमडापुर भाग 2

Ferfar #5452 · अमडापुर भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
917
Talathi
जाधव राहुल लक्ष्मणराव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : संकल्प अर्बन को ऑप क्रेडीट सो सा शाखा उंद्री लिहून घेणार : शिवदास देविदास कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 917 तपशिल : प्रमाणे शिवदास देविदास कदम यानी संकल्प अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या चिखली र नं 470 मु उदयनगर उंद्री ता चिखली जि बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 320000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4754 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 299/10/26 दि. 21/10/2026 तसेच ददुय्यम निबंधक कार्यालय चिखली यांचे कडील रिलीज डीड दस्त क्र 8763 दि.21/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.