Ferfar #5457 · अमडापुर भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 874
- Talathi
- जाधव राहुल लक्ष्मणराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : मुक्ताई अर्बन को ऑप क्रेडीट सो सा चिखली
लिहून घेणार : वामनराव भिमराव इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 874 तपशिल : प्रमाणे वामनराव भिमराव इंगळे यानी मुक्ताई अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी म.चिखली र.नं 474 चिखली ता चिखली जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4800
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक कार्यालय चिखली यांच्या कडील रिलीज डीड दस्त क्र 9029 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.