Ferfar #5840 · अमडापुर भाग 3
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : तोरणा महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.म.बुलडाणा
लिहून घेणार : देविदास सखाराम .अंभोरे
गट नंबर/ सर्वे नंबर 1349 व 1360 वरील तोरणा महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.म.बुलडाणा यांचेकडून दिनांक 09/05/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व दुय्यम निबंधक चिखली यांचे कडील दस्त क्रमांक 9004 दिनांक 30/10/2026 नुसार दस्त सादर केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.