सातबारा Watch

← मंगरुळ नवघरे

Ferfar #3022 · मंगरुळ नवघरे

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
440, 441
Talathi
अर्चना भाउराव बाहेकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : तोरणा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सो म बुलडाणा र न १४२ शाखा मंगरूळ न गहाणखत लिहुन देणार : इम्रान खा शब्बीर खा पठाण रा. मंगरुळ नवघरे यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8820-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 440, 441 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इम्रान खा शब्बीर खा पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.