सातबारा Watch

← इसोली भाग 1

Ferfar #3140 · इसोली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
संजय पांडुरंग वायाळ
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सप्तश्रुंगी महिला अर्बन को -ऑप .क्रेडिट सोसायटी मरी .मेहकर शाखा इसोली र . न.524 लिहून घेणार : श्रीकिसन मोतीराम पानसंबळ यांनी सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : प्रमाणे श्रीकिसन मोतीराम पानसंबळ यानी सप्तशृंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी मर्या . मेहकर मुख्यशाखा जानेफळ र. नं . ५२४ ता मेहकर जि बुलढाणा शाखा ईसोली यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2982 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड क्रमांक 8733 दिनांक -19-10-2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.