सातबारा Watch

← इसोली भाग 1

Ferfar #3141 · इसोली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
संजय पांडुरंग वायाळ
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सप्तश्रुंगी महिला अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी मर्या.मेहकर शाखा इसोली लिहून घेणार : राधा दत्ता झरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 17/07/2020 रोजी सप्तशृंगी महिला अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसा म. मेहकर चा राधा दत्ता झरेकर यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 2552 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्त क्र .8755 दिनांक -21 -10 -2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.