Ferfar #1553 · इसोली भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- शिवगंगा शालीग्राम जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सप्तशृंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी मर्या मेहकर मुख्यालय जानेफळ शाखा इसोली
लिहून घेणार : शरद रमेश खपके
यांनी सर्व्हे क्रमांक : 405 तपशिल : प्रमाणे शरद रमेश खपके यानी सप्तश्रृंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या मेहकर जानेफळ र नं 524 शाखा ईसोली यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1345
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन व दस्त क्र ६१६२ सूची क्र २ दुय्यम निभंदक चिखली यांचेकडील रिलीज डीड यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.