Ferfar #2284 · करणखेड
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- जयश्री रमेश जेऊघाले
- First seen
- 5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली र न ४२६, खंडाळा रोड चिखली
लिहुन देणार : गजानन गुलाबराव गायकवाड रा. करणखेड यांनी दिनांक 16/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन गुलाबराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०१२/१२/2020 दिनांक 16/10/2020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.