सातबारा Watch

← धोत्रा भनगोजी भाग 1

Ferfar #1428 · धोत्रा भनगोजी भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
जयश्री पुरुषोत्तम सोळंके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था धोत्रा भनगोजी लिहून घेणार : सर्जेराव किसनराव देशमुख रा.धोत्रा भनगोजी यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : शाखा धोत्रा भ हिस सर्जेराव कृष्णराव देशमुख यांनी 2.40.000/-रु.स गहाण दिली - 645 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सहकारी संस्था धोत्रा भनगोजी यांचेकडील पत्र दिनांक 28/9/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.