Ferfar #997 · धोत्रा भनगोजी भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- जयश्री रमेश जेऊघाले
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बालाजी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि चिखली शाखा चिखली
लिहून घेणार : संदीप दिनकर उखर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : प्रमाणे संदीप दिनकर उखर्डे यानी बालाजी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि चिखली शाखा चिखली यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 878
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि 12/10/2026 तसेच दुय्यम निबंधक चिखली यांचे दस्त क्रमांक 8559 दि.9/10/2026 अन्वये रिलीज डीड करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.