सातबारा Watch

← उत्रादा

Ferfar #2914 · उत्रादा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
जयश्री पुरुषोत्तम सोळंके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : वि.उपविभागीय अधिकारी साहेब बुलढाणा आदेश क्रमांक : राजस्व प्रकरण क्रमांक आरटीएस-64/उत्रादा/06/2023-24 आदेश पारित दिनांक : 24/06/2026 व तसेच वि.नायब तहसिलदार साहेब चिखली यांचे पत्र क्र.कावि/स.म.अ./प्रस्तु-3/1052/2026 दिनांक 27/8/2026 चे पत्र वि.उपविभागीय अधिकारी साहेब बुलढाणा यांचे आदेश राजस्व प्रकरण क्रमांक आरटीएस-64/उत्रादा/06/2023-24 आदेश पारित दिनांक-24/6/2026 नुसार वि.नायब तहसिलदार चिखली यांचे पटलावरील रा.मा.क्र.आरटीएस-59/46/उत्रादा/2021-22 आदेश पारित दिनांक 31/5/2023 रद्द करण्यात येतो.असे आदेशात नमूद केले आहे.त्यावरून मौजे उत्रादा येथिल गट नं.145 मधिल खातेदार ईश्वर बद्रीनाथ इंगळे यांचे नाव कमी करून भगवान वामनराव इंगळे यांचे नावे गट नं.145 मधिल 0.17 हे.आर जमिन घेण्यात आली.सदर फेरफार वि.उपविभागीय अधिकारी साहेब बुलढाणा यांचे आदेशान्वये व तसेच वि.नायब तहसिलदार साहेब चिखली यांचे पत्र क्र.कावि/स.म.अ./प्रस्तु-3/1052/2026 दिनांक 27/8/2026 चे पत्र यावरून घेण्यात आला.करिता पुढील कार्यवाहिस्तव सादर