सातबारा Watch

← मानमोड

Ferfar #175 · मानमोड

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
कल्पना नाथाजी वानखडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : जगदंबाग्रामीण बिगर कृषी सह.पतसंस्था,अमडापूर लिहून घेणार : वसंत ग्यानबा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : प्रमाणे वसंत ग्यानबा जाधव यानी जगदंबा ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्था मर्या अमडापुर र नं 404 शाखा मंगरुळ नवघरे ता चिखली जि बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 150 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.25/26 व रिलीज डीड दस्त क्र.8682/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.