Ferfar #176 · मानमोड
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- कल्पना नाथाजी वानखडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : श्री. मुंगसाजी महाराज नागरी पतसंस्था चिखली
लिहून घेणार : जगण विठोबा म्हळसने
यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : जगन विठोबा म्हळसणे यांनी मानमोड येथील गट न 11 मधील हिस्सा 0.60 आर जमिनीवर श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली कडून कर्ज रु 550000/ [अक्षरी पाच लाख पंन्नास हजार रु] कर्ज घेऊन हि जमीन गहाण दिली दि 20/12/2018 - 119
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.1765 व दस्त क्र.8533/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.