Ferfar #1267 · बोरगांव काकडे भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-13
- Objection until
- 2026-08-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- कल्पना नाथाजी वानखडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/08/2026
लिहून घेणार : श्री.मुंगसाजी महाराज सह.पतसंस्था म.चिखली शाखा चिखली, --निवडा--
लिहून देणार : बबन रामकिसन काकडे रा. बोरगांव काकडे भाग 2 यांनी रक्कम रुपये 228667/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.मुंगसाजी महाराज सह.पतसंस्था म.चिखली शाखा चिखली यांचेकडील पत्र क्रमांक जप्तीबोजा/529/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 228667/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
वि.विशेष वसुली व विक्री अधिकारी, बुलडाणा यांचे जप्ती बोजा पत्र जा.क्र. जप्तीबोजा/529/2026 दिनांक 17/07/2026