Ferfar #1285 · बोरगांव काकडे भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- कल्पना नाथाजी वानखडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भास्कर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.चिखली ता.चिखली
गहाणखत लिहुन देणार : गजानन पांडुरंग काकडे रा. बोरगांव काकडे भाग 2 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8874-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन पांडुरंग काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.