Ferfar #4972 · तेल्हारा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- इंदु आत्मारम शेजोळ
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जन्मभुमी विकास अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा मुख्यालय -चिखली रजि.नं.163 ता.चिखली जि.बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : संजय एकनाथ डवले रा. तेल्हारा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8839-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय एकनाथ डवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
योगेश संजय डवले (खाता क्रमांक :- ) ,