सातबारा Watch

← शेलगांव जहागीर

Ferfar #2065 · शेलगांव जहागीर

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
दिपीका अशोकराव खरात
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चिखली लिहुन देणार : विकास रमेश अंभोरे रा. शेलगांव जहागीर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 9.2300 वर रक्कम रुपये 31625/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.