Ferfar #4494 · एकलारा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 377
- Talathi
- निलेश विजय सोनोने
- First seen
- 5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : जवाहर अर्बन को.ऑप.क्रडीट सोसा.शाखाचा वाढीव, चिखली
लिहुन देणार : नंदकिशोर त्र्यंबक देशमाने रा. गट नंबर/ सर्वे नंबर 377 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8385 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- वाढीव कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर त्र्यंबक देशमाने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४३/२०२६ दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.