Ferfar #4497 · एकलारा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- निलेश विजय सोनोने
- First seen
- 5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा-चिखली
गहाणखत लिहुन देणार : श्रीराम भानुदास अंभोरे रा. एकलारा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8481-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 271 क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम भानुदास अंभोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.