सातबारा Watch

← देवदरी

Ferfar #1279 · देवदरी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
कल्पना नाथाजी वानखडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून घेणार :जागृती महिला अर्बन चिखली , चिखली लिहून देणार : देवराव राजाराम गुजाळकर व मंदा गजानन गुंजाळकर रा. देवदरी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8224 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 क्षेत्र 1.92 हे.आ. वर गहाणखत दिलेवरुन देवराव राजाराम गुजाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 396 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.