सातबारा Watch

← नायगांव बु.

Ferfar #1014 · नायगांव बु.

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
जय माणिकराव शिरसाट
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था नायगाव बु. लिहून घेणार : मनोहर प्रल्हाद जवंजाळ तर्फे मुलगा रविंद्र मनोहर जवंजाळ रा.नायगाव बु. यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : शाखा नायगाव बु. हिस मनोहर प्रल्हाद जवंजाळ यांनी 88000/-रु.स गहाण दिली - 465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्रमांक 222/26 दिनांक 25.09.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.