सातबारा Watch

← नायगांव बु.

Ferfar #1016 · नायगांव बु.

चीखली, बुलडाणा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
जय माणिकराव शिरसाट
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 139, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 920 दि.10.11.2023 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला गजानन सुखदेव दुतोंडे अ.पा.क. आई यमुनाबाई सुखदेव दुतोंडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व 100 रु स्टँपवर प्रतिज्ञालेख, शाळा सोडल्याचा दाखला व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.