Ferfar #943 · डोंगरगाव
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था नायगाव बु.
लिहून घेणार : बळीराम बंडु दांदडे तर्फे समाधान बळीराम दांदडे रा.डोंगरगाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 12/3 तपशिल : .शाखा नायगाव बु. हिस बळीराम बंडु दांदडे यांनी 15000/-रु.स गहाण दिली
यांनी सर्व्हे क्रमांक : 12/4 तपशिल : .शाखा नायगाव बु. हिस बळीराम बंडु दांदडे यांनी 15000/-रु.स गहाण दिली
यांनी सर्व्हे क्रमांक : 12/7 तपशिल : .शाखा नायगाव बु. हिस बळीराम बंडु दांदडे यांनी 15000/-रु.स गहाण दिली - 238
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ग्रामसेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.226/26 दिनांक 14.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.