सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #946 · डोंगरगाव

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 45/3
Talathi
जय माणिकराव शिरसाट
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा विवेकानंद नगर लिहून घेणार : गणेश सखाराम मवाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : शाखा विवेकानंद नगर हिस गनेश सखाराम मवाल यानी ग. न. ४२ पैकि २.०४ हे.आर जमिन २१८०००रु ( दोन लाख अथरा ह्जार रु )गहान करुन दिले. यांनी सर्व्हे क्रमांक : 45/3 तपशिल : शाखा विवेकानंद नगर हिस गनेश सखाराम मवाल यानी ग. न. ४५/३पैकि १.२२ हे.आर जमिन २,१८,००० रु.(दोन लाख अथरा हजार रु.) दि.५.७.१८ रोजि गहान करुन दिलि. फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिलीज डिड दस्त क्रमांक 8945 दिनांक 28.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.