Ferfar #1905 · धोडप
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एम.सी.ए.५/धोडप /०७/२०२५-२६
आदेश दिनांक : 30/09/2026
शासन निर्णय क्र.जमीन २०२५/प्र.क्र.४७/ज-१अ नुसार गट क्र.७३ मधील उत्तर - दक्षिण पूर्व धुरयाने गट न ७४ मध्ये जाण्यासाठी वहीवाटीचा रस्ता आहे.