सातबारा Watch

← पेठ

Ferfar #2248 · पेठ

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
323
Talathi
अर्चना भाउराव बाहेकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंथा म चिखली र न ४३६ शाखा पेठ गहाणखत लिहुन देणार : उल्हास रामकृष्ण शेळके ,गजानन रामकृष्ण शेळके रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8598-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उल्हास रामकृष्ण शेळके ,गजानन रामकृष्ण शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.