सातबारा Watch

← खंडाळा मकरध्वज

Ferfar #5061 · खंडाळा मकरध्वज

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
316
Talathi
प्रभाकर भगवान गवळी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बालाजी अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि.चिखली रजि.नं.413 मुख्यालय-गोपाल टॉकीज समोर,खंडाळा रोड,चिखली ता.चिखली जि.बुलडाणा शाखा- राऊतवाडी गहाणखत लिहुन देणार : विष्णु गणपत बनसोडे रा. खंडाळा मकरध्वज यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8819-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु गणपत बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.